अर्थ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
उदाहरणे :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
समानार्थी : डोंगा, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small vessel for travel on water.
boatअर्थ : आकाराने मोठी असलेली नाव.
उदाहरणे :
सामानाने भरलेली एक होडी पाण्यात बुडाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :