अर्थ : दूध मिळण्याचे, साठवण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
चंदूने गावात एक दुग्धशाळा उघडली आहे
समानार्थी : दुग्धशाळा, दुग्धालय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ दूध और दूध की बनी चीज़ें बनती एवं मिलती हैं।
खीर बनाने के लिए दुग्धशाला से दूध लेकर आता हूँ।