पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डिंब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डिंब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जीवात रूपांतरित होऊ शकणारे स्त्रीबीज.

उदाहरणे : अंडवाहिनीत अंडाच्या परिपक्वतेचा पहिला टप्पा सुरू होऊन संपतो.

समानार्थी : अंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव-जन्तुओं में स्त्री जाति का वह जीवाणु जो पुरुष जाति के वीर्य के संयोग से नए जीव का रूप धारण करता है।

डिंबाणु से जीव की उत्पत्ति होती है।
अंड, अंडाणु, अण्ड, अण्डाणु, गर्भाणु, डिंब, डिंबाणु, डिम्ब, डिम्बाणु, मादा कोश, रजाणु

The female reproductive cell. The female gamete.

egg cell, ovum
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.