पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डाग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.

उदाहरणे : आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.

समानार्थी : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर लगने या लगाया जाने वाला दोष।

इस लांछन से बचने का क्या उपाय है।
अपयश, अपवाद, अलोक, आक्षेप, इफतरा, इफ़तरा, इफ़्तरा, इफ़्तिरा, इफ्तरा, इफ्तिरा, कलंक, कलौंछ, कलौंस, कालिमा, दाग, दाग़, धब्बा, लांछन, लांछना

A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.

calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.

उदाहरणे : सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फलों आदि पर पड़ा हुआ सड़ने या दबने का चिह्न।

मुझे ये दाग़ लगे फल नहीं चाहिए।
दाग, दाग़

An indication of damage.

mark, scar, scrape, scratch
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : डागल्याची खूण.

उदाहरणे : घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गरम धातु आदि के दागने से बना चिह्न।

घोड़े की पीठ का गुल स्पष्ट दिखाई पड़ रहा है।
गुल
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : त्वचेवर पडलेले चिन्ह.

उदाहरणे : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.

समानार्थी : चट्टा, वण, व्रण

५. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.

उदाहरणे : प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यात्री के सामानों में से प्रत्येक।

यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं।
डाग

अर्थ : दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष.

उदाहरणे : त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला

समानार्थी : कलंक, काळिमा, बट्टा

७. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.

उदाहरणे : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.

समानार्थी : चटका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।

घोड़े की पीठ पर गोल चरका है।
चरका
८. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.

उदाहरणे : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले

समानार्थी : अलंकार, आभूषण, डागिना, दागिना, भूषण, लेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।

प्रत्येक नारी को आभूषण प्रिय होता है।
अभरन, अभूखन, अभ्यंजन, अभ्यञ्जन, अलंकार, अलङ्कार, अवतंस, अवतन्स, आभरण, आभूषण, आहरण, गहना, ज़ेवर, जूलरी, जेवर, भूषण, विभूषण, सारंग

An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).

jewellery, jewelry
९. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.

उदाहरणे : दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तल पर पड़ा हुआ चिह्न।

कई बार धोने के बाद भी इस कपड़े पर लगा धब्बा नहीं मिटा।
चटका, दाग, दाग़, धब्बा, निशान, पालि

A visible indication made on a surface.

Some previous reader had covered the pages with dozens of marks.
Paw prints were everywhere.
mark, print
१०. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : कुष्ठाचा डाग.

उदाहरणे : किरणचा व्रण वाढतच जात आहे.

समानार्थी : चट्टा, वण, व्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुष्ठ का दाग।

किरण का चरक बढ़ता जा रहा है।
चरक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.