पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डंका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डंका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.

उदाहरणे : देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात

समानार्थी : दुंदुभी, नगारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डुगडुगी की तरह का एक बहुत बड़ा थाप वाद्य।

नगाड़े की आवाज सुनते ही बच्चे एकत्रित हो गये।
अनक, आनक, दंडढक्का, दमाम, दमामा, दुंदुभ, दुंदुभि, दुंदुभी, दुन्दुभ, दुन्दुभि, दुन्दुभी, धौंसा, नक्कारा, नगाड़ा, नगारा, पणवानक

A large hemispherical brass or copper percussion instrument with a drumhead that can be tuned by adjusting the tension on it.

kettle, kettledrum, timpani, tympani, tympanum
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकरचा मोठा नगारा.

उदाहरणे : रणांगणावर युद्धाची सुरवात नौबती वाजवून केली.

समानार्थी : नौबत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बड़ा नगाड़ा।

समर-भूमि में युद्ध शुरू होने के समय डंके बजने लगे।
आनक दुंदुभि, आनक दुन्दुभि, आनक-दुंदुभि, आनक-दुन्दुभि, आनकदुंदुभि, आनकदुन्दुभि, डंका
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.