पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठोकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठोकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.

उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.

समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।

सिपाही चोर को लाठी से मार रहा है।
उसने बच्चे को एक चाँटा रसीद किया।
आघात करना, ठोंकना, ठोकना, ताड़ना, धुनना, धुनाई करना, पिटाई करना, पीटना, प्रहार करना, मार-पीट करना, मारना, मारना पीटना, मारना-पीटना, मारपीट करना, रसीद करना, लगाना, वार करना, हनन करना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीला आत घालण्यासाठी त्यावर आघात करणे.

उदाहरणे : तस्बीर लावण्यासाठी भिंतीत खिळा टोकला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंदर धँसाने के लिए जोर से ऊपर चोट लगाना।

राम मूर्ति लगाने के लिए दीवार में कील ठोंक रहा है।
जड़ना, ठेंसना, ठेसना, ठोंकना, ठोकना

Beat with or as if with a hammer.

Hammer the metal flat.
hammer
३. क्रियापद / घडणे

अर्थ : ठोकले जाणे किंवा मार खाणे.

उदाहरणे : गुरुजींनी मुलांना आज चांगले बदडले.

समानार्थी : ठोकले जाणे, बदडणे, मार खाणे, मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठोंका जाना या मार खाना।

मनोहर आज मेरे हाथों ठुकेगा।
ठुकना, पिटना
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्‍या वस्तूवर आघात करणे.

उदाहरणे : वेगाने येणार्‍या बसने एक व्यक्तीला धडक दिली.

समानार्थी : धडक देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धक्का मारना।

तेज गति से आ रही बस ने एक व्यक्ति को ठोक दिया।
ठोंकना, ठोकना

Beat with or as if with a hammer.

Hammer the metal flat.
hammer
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्‍या वस्तूला मारणे.

उदाहरणे : घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.

समानार्थी : धडक देणे, धडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वस्तु को दूसरी वस्तु पर मारना।

बस चालक ने बस को पेड़ से टकरा दिया।
टकराना, भिड़ाना

Knock against with force or violence.

My car bumped into the tree.
bump, knock
६. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.

उदाहरणे : पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.

समानार्थी : कुटणे, पिटणे

७. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पूर्ण करणे किंवा बनविणे.

उदाहरणे : आज सचिनने शतक ठोकले.

समानार्थी : पूर्ण करणे, मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरा करना या बनाना।

आज सचिन ने शतक जड़ा।
जड़ना, ठोंकना, ठोकना, लगाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.