पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ट्युनिस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ट्युनिस   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशिया ह्या देशाची राजधानी.

उदाहरणे : ट्युनिस येथे ट्यूनीशियाचे स्रवात मोठे बंदर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ट्यूनीशिया की राजधानी।

ट्यूनीश में ट्यूनीशिया का मुख्य बंदरगाह है।
ट्यूनीश, ट्यूनीस

The capital and principal port of Tunisia.

capital of tunisia, tunis

ट्युनिस   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ट्युनिस ह्या शहराचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : आज ट्युनिस बाजारात फार गर्दी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ट्यूनीश शहर से संबंधित या ट्यूनीश शहर का।

आज ट्यूनीशियाई बाज़ार में बहुत भीड़ थी।
ट्यूनीशियन, ट्यूनीशियाई

Of or relating to the city of Tunis or its residents.

Tunisian markets.
tunisian
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.