पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.

उदाहरणे : तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ

समानार्थी : तालू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह के अंदर का ऊपरी अंग या भाग जिसके नीचे जीभ रहती है।

राम के तालु में सूजन आ गई है।
अधरिका, काकुद, तलुआ, तालु, तालू, वक्त्रदल

The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.

palate, roof of the mouth
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.

उदाहरणे : टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सर का ऊपरी अग्र भाग।

तालू पर लगा हुआ आघात जानलेवा हो सकता है।
तालू
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.

उदाहरणे : आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवजात बच्चे के सिर का अग्र ऊपरी भाग जो थोड़ा कोमल होता है।

माँ शिशु के तालू पर बार-बार तेल थोप रही है।
तालू

Any membranous gap between the bones of the cranium in an infant or fetus.

fontanel, fontanelle, soft spot
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.