पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टसर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टसर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे रेशमी जाड कापड.

उदाहरणे : भागलपुरा येथील टसर प्रसिद्ध आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कड़ा और मोटा रेशम।

टसर से साड़ियाँ, कुर्ते आदि बनाए जाते हैं।
टसर, तसर

Oriental moth that produces brownish silk.

antheraea mylitta, tussah, tusseh, tusser, tussore, tussur
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे कडक व जाड रेशमी कापड.

उदाहरणे : टसर नावाच्या रेशमापासून टसर तयार केले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का रेशमी, कड़ा और मोटा कपड़ा।

टसर का निर्माण टसर नामक रेशम से किया जाता है।
टसर, तसर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.