पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टमरेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टमरेल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शौचाला जाताना धुण्यासाठीचे पाणी बरोबर नेण्याचे भांडे.

उदाहरणे : सकाळी त्या दिशेने टमरेल घेऊन चाललेले लोक दिसायचे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठा कान असलेले कपापेक्षा मोठे भांडे.

उदाहरणे : दुपारच्या जेवणात एक छोटे टमरेल भरून सूप मिळत असे.

समानार्थी : मग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र।

मग में रखा दूध गिर गया।
मग

With handle and usually cylindrical.

mug
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.