पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झेलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झेलणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.

समानार्थी : धरणे, पकडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।

आकार, क्षमता, मज़बूती आदि का धरण से सीधा संबंध होता है।
धरण, धरन, धृति

The act of retaining something.

holding, keeping, retention

झेलणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : फेकलेली किंवा पडणारी वस्तू आधांतरी अडवून धरणे.

उदाहरणे : तिने पदरात लिंबू झेलले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ती, गिरती या फेंकी हुई वस्तु को ज़मीन छूने से पहले ही हवा में पकड़ लेना।

उसने उछली हुई गेंद लपकी।
लपकना, लोकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.