पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिरझिरीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिरझिरीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप जुने झाल्याने कामी न येणारा.

उदाहरणे : त्याने आपली जर्जर वस्त्रे टाकून नवेकोरे कपडे घातले

समानार्थी : जर्जर, जीर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पुराना होने के कारण काम का न रह गया हो।

जिस प्रकार हम पुराने कपड़े को त्याग कर नये कपड़े धारण करते हैं उसी प्रकार आत्मा जर्जर शरीर त्यागकर नया शरीर धारण करती है।
जंजर, जंजल, जर्जर, जीर्ण, झाँझर

Inclined to shake as from weakness or defect.

A rickety table.
A wobbly chair with shaky legs.
The ladder felt a little wobbly.
The bridge still stands though one of the arches is wonky.
rickety, shaky, wobbly, wonky
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).

उदाहरणे : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.

समानार्थी : पातळ, विरळ, विरविरीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत पतला (कपड़ा)।

सोहन झीने कपड़े का कुर्ता पहने हुए था।
झिरझिरा, झीना
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : झिल्ली असलेला.

उदाहरणे : त्याने नवीन वस्तूंवर झिल्लट कापड टाकले.

समानार्थी : झिल्लट, विरविरीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो झिल्ली जैसा हो या जिसमें झिल्ली हो।

उसने नई वस्तुओं के ऊपर झिल्लीदार कपड़े डाल रखे थे।
झिल्लित, झिल्लीदार

Relating to or made of or similar to a membrane.

Membranous lining.
membranous
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.