पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिंजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिंजी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.

उदाहरणे : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.

समानार्थी : झिंगी, झिंझोटी, झिटी, झिपरी

२. नाम / समूह

अर्थ : पसरलेल्या केसांची बट.

उदाहरणे : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.

समानार्थी : झिंगी, झिंझोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर के बड़े-बड़े बालों का समूह।

ट्रेन में दो औरतें एक दूसरे का झोंटा पकड़कर खींच रही थीं।
झोंटा, झोंटी

A strand or cluster of hair.

curl, lock, ringlet, whorl
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.