पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झणझणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झणझणणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : झणझण आवाज करणे.

उदाहरणे : देवळात टाळ झणझणले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झनझन शब्द उत्पन्न होना।

उसके गहने झनझना रहे हैं।
झंकृत होना, झनकना, झनझनाना

Make a sound typical of metallic objects.

The keys were jingling in his pocket.
jangle, jingle, jingle-jangle

अर्थ : आगआग होणे.

उदाहरणे : ठेचा जिभेला झोंबला

समानार्थी : झोंबणे

३. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : झणक्याने युक्त होणे.

उदाहरणे : फळीवर आदळल्याने हात झणझणला.

समानार्थी : झिणझिणणे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.