पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झगमगीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झगमगीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चकाकी असलेला.

उदाहरणे : चमकदार कपड्यांपेक्षा मला साधे कपडे आवडतात

समानार्थी : चमकदार, झगझग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : झगमगाटाने भरलेला.

उदाहरणे : मुंबईतील झगमगीत रस्ते पाहून ती थक्क झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चकाचौंध से भरा हो।

मुम्बई के चकाचौंधपूर्ण जीवन में वह खो गया।
चकाचौंधपूर्ण
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप झगमग असलेला.

उदाहरणे : विदुषकाने झगमगीत कपडे घातले होते.

समानार्थी : चमकदार, भडकदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें खूब चमक-दमक हो।

जोकर भड़कीले कपड़े पहने हुए था।
चमकीला, भड़कदार, भड़काऊ, भड़कीला

Dazzlingly beautiful.

A gorgeous Victorian gown.
gorgeous
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.