पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झगडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झगडा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.

उदाहरणे : घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते

समानार्थी : कलह, कुरबूर, चकमक, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An angry dispute.

They had a quarrel.
They had words.
dustup, quarrel, row, run-in, words, wrangle
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.

उदाहरणे : तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली

समानार्थी : झुंज, टक्कर, मुकाबला, लढत, लढा, संघर्ष, सामना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विकट और विपरीत परिस्थितियों से निकलकर आगे बढ़ने के लिए होने वाला प्रयत्न या प्रयास।

कई बार हमें अपने-आप से ही संघर्ष करना पड़ता है।
आस्फालन, जंग, जद्द-ओ-जहद, जद्दोजहद, तसादम, द्वंद्व, द्वन्द्व, लड़ाई, संघर्ष

An energetic attempt to achieve something.

Getting through the crowd was a real struggle.
He fought a battle for recognition.
battle, struggle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.