अर्थ : जमीन भेदून अंतर्भागातील लाव्हारस जमिनीवर येण्याची क्रिया.
उदाहरणे :
जपानमध्ये वारंवार ज्वालामुखी_उद्रेक होत असतात.
समानार्थी : ज्वालामुखी उद्रेक, ज्वालामुखी स्फोट, ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीचा स्फोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धरती के भीतर के गर्म लावे का फूटकर ऊपर आने की क्रिया।
ज्वालामुखी उद्गार से गाँव के गाँव उजड़ गए।The sudden occurrence of a violent discharge of steam and volcanic material.
eruption, volcanic eruptionअर्थ : ज्यातून वितळलेला लाव्हारस, वायू इत्यादी बाहेर पडतो असे पृथ्वी किंवा अन्य ग्रहाच्या पृष्ठभागावरील छिद्र किंवा भेग.
उदाहरणे :
ज्वालामुखी फुटताना विस्फोट होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पृथ्वी या किसी अन्य ग्रह की सतह की वह दरार या छिद्र जिसमें से होकर पिघले हुए लावे, गैस आदि बाहर आते हैं।
ज्वालामुखी प्रायः विस्फोट के साथ फटते हैं।अर्थ : ज्याच्या मुखातून ज्वाला निघतो तो.
उदाहरणे :
महासागरांतदेखील ज्वालामुखी पर्वत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :