पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोडीदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोडीदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.

उदाहरणे : पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.

समानार्थी : भिडू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक साथ मिलकर खेलनेवाले खेल में अपनी ओर से खेलनेवाला खिलाड़ी।

ताश खेलते समय मेरे पति मेरे गुइयाँ होते हैं।
इस खेल में रमेश मेरा गुइयाँ रहेगा।
गुइयाँ, गोइयाँ, जोड़ीदार, पिट्ठू
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाह करणार्‍या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.

उदाहरणे : प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.

समानार्थी : जीवनसाथी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह करने वाले व्यक्ति के साथ वैवाहिक बंधन में जुड़ने वाला दूसरा व्यक्ति।

सभी को अच्छे जीवनसाथी की तलाश रहती है।
जीवन साथी, जीवनसाथी, जोड़ीदार, पार्टनर

A person's partner in marriage.

better half, married person, mate, partner, spouse
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नेहमी एखाद्याच्या सोबत राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : राम आणि श्याम हे खरे जोडीदार आहेत जेथे पण जातात सोबतच जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो हमेशा किसी के साथ रहता हो।

राम और श्याम असली जोड़ीदार हैं जहाँ भी जाते हैं साथ ही जाते हैं।
जोड़िया, जोड़ीदार, हमजोली
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.