पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोडधंदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोडधंदा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उपजीविकेसाठी करायच्या मुख्य कामधंद्याच्या जोडीला केले जाणारे दुसरे काम.

उदाहरणे : त्याचे किराण्याचे दुकान आहे, जोडधंदा म्हणून तो भाज्याही विकतो.

समानार्थी : पूरक धंदा, पूरक व्यवसाय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ जीवन निर्वाह के लिए किए जाने वाले प्रमुख व्यवसाय के साथ-साथ किया जाने वाला दूसरा काम या व्यवसाय।

किसानों की आय बढ़ाने के लिए, पूरक आजीविका विकसित करने हेतु आवश्यक प्रशिक्षण और मदद दी जाती है।
पूरक आजीविका, पूरक व्यवसाय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.