पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुळा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : जुळी मुले.

उदाहरणे : तिने जुळ्यांना जन्म दिला.

समानार्थी : आवळाजावळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जैसे उन जुड़वे बच्चों में से एक जिनके शरीर का कोई अंग जन्म से ही जुड़ा होता है।

चिकित्सक स्यामी जुड़वे को शल्य चिकित्सा के द्वारा अलग करने में सफल रहे हैं।
जुड़वा, जुड़वाँ, जोड़ला, जोड़वाँ, यमज, यमल, यामल, युग्मज, सहजात, स्यामी जुड़वा, स्यामी जुड़वाँ, स्यामी जोड़ला, स्यामी जोड़वाँ, स्यामी यमज, स्यामी यमल, स्यामी यामल, स्यामी युग्मज, स्यामी सहजात

Either of two offspring born at the same time from the same pregnancy.

twin

जुळा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एकामेकास चिकटून उत्पन्न झालेला.

उदाहरणे : हे केळे जुळे आहे

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एकाच गर्भापासून जन्मलेल्या दोघांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : ती जुळी भावंडे आहेत

समानार्थी : जावळा, जुवळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.