पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुगारातील देय शिल्लक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुगारात, एखाद्या व्यक्तीला देऊ करणे बाकी असलेली रक्कम.

उदाहरणे : जुगारातील देय शिल्लक म्हणून मेधा श्रुतीला दोनशे रुपये देणे लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जुए में किसी के जिम्मे बाक़ी पड़ने वाली रक़म।

सोहन को दो सौ रुपए पोर देना है।
पोर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.