पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुगार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुगार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : फासे खेळण्याची अथवा बोली लावून, पैजेवर खेळण्याची क्रिया.

उदाहरणे : दर संध्याकाळी चावडीवर गावकरी जुगार खेळताना दिसतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाँसे से खेलने या दाँव लगाकर खेलने की क्रिया।

हर शाम चौपाल पर ग्रामीण पण में व्यस्त देखे जा सकते हैं।
पण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात जोखिम किंवा धोका आहे असे काम.

उदाहरणे : खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने फार मोठा जुगार खेळला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काम या उपक्रम जिसमें खतरा या जोखिम हो।

कातिल तक पहुँचने के लिए उसने एक जुआ खेला।
जुआ

A risky act or venture.

gamble
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.