पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवन्मुक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीवन्मुक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जिवंतपणीच आत्मज्ञान होऊन देहाभिमानापासून मुक्त झालेला.

उदाहरणे : आत्मानुभव येताच बंधमोक्षाच्या कल्पनेचा निरास होऊन जीवन्मुक्त दशा लाभते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जीवित दशा में ही आत्मज्ञान द्वारा सांसारिक मायाबंधन से छूट गया हो।

जीवन्मुक्त दशा में आदमी हमेशा ब्रह्मानंद में लीन रहता है।
जीवन्मुक्त
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.