पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे, विलायती चामड्याचे खोगीर.

उदाहरणे : त्याने घोड्याच्या पाठीवर जीन कसले.

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : गुणसूत्रांमध्ये असणार्‍या आनुवंशिक घटकांचा एकक.

उदाहरणे : प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.

समानार्थी : जनुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुणसूत्र पर किसी निश्चित स्थान पर स्थित रहने वाली आनुवंशिकता की एक मूलभूत इकाई।

आनुवंशिक लक्षण जीनों के जोड़ों द्वारा नियंत्रित होते हैं।
जीन, पित्रैक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.