अर्थ : होकार, वा सांगितलेले समजले या अर्थी उच्चारला जाणारा विनयसूचक शब्द.
उदाहरणे :
जी आलो
जी कळले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ कहने या बुलाये जाने पर उत्तर में कहा जानेवाला एक आदरसूचक शब्द।
पिताजी के बुलाने पर पुत्र ने कहा, "जी, अभी आया"।अर्थ : नावाच्यापुढे आदरार्थी, बहुमानार्थी लावावयाचा प्रत्यय.
उदाहरणे :
गणपतरावजी, कसे आहात?
इतर भाषांमध्ये अनुवाद :