सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जास्त वा अधिक.
उदाहरणे : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
समानार्थी : अधिक, जादा, वर, वाढीव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.
उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
समानार्थी : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
स्थापित करा