पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जातीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जातीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जातीसंबंधीचा.

उदाहरणे : त्याचा दृष्टीकोण जातीय आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जाति संबंधी हो।

यह मेरा जातीय मामला है, आप इसमें टाँग न अड़ाएँ।
क़ौमी, कौमी, जातिगत, जातीय

Of or related to genetically distinguished groups of people.

Racial groups.
racial
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : जातीचा किंवा जातीशी संबंधित.

उदाहरणे : आर्थिक आणि जातीय मुद्द्यांवर सुदानच्या मुसलमान आणि ख्रिस्तींमध्ये दीर्घ संघर्ष चालत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नस्ल का या नस्ल संबंधी।

आर्थिक और नस्ली मुद्दों पर सूडान के मुसलमानों और ईसाइयों के बीच लंबा संघर्ष चला आ रहा है।
नस्ली, प्रजातीय

Of or characteristic of race or races or arising from differences among groups.

Racial differences.
Racial discrimination.
racial
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.