पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाणणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जाणण्याची क्रिया.

उदाहरणे : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.

समानार्थी : अवबोध, आकलन, समजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानने की क्रिया।

नए आविष्कारों का अवगमन अत्यावश्यक है।
अवकलन, अवगमन, अवबोध, जानना, समझना

जाणणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.

उदाहरणे : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.

समानार्थी : ज्ञात असणे, माहित असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.

उदाहरणे : मी तुमचे दुःख जाणू शकतो.

समानार्थी : समजणे

३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.

उदाहरणे : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.

समानार्थी : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, पोहोचणे, समजणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभिप्राय या आशय समझना।

मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.