पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जवनिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जवनिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.

उदाहरणे : उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला

समानार्थी : पडदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।

उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।
अपटी, अवगुंठिका, अवगुण्ठिका, जवनिका, तिरस्करिणी, पटल, परदा, पर्दा, हिजाब

Hanging cloth used as a blind (especially for a window).

curtain, drape, drapery, mantle, pall
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.

उदाहरणे : श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.

समानार्थी : पडदा

३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.

उदाहरणे : कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.

समानार्थी : निलय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।

अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।
निलय, वेन्ट्रकल, वेन्ट्रिकल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.