पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलतरंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलतरंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ठराविक प्रमाणात पाणी भरलेल्या चिनीमातीच्या वाट्यांवर, बारीक काठ्यांनी आघात करून त्या सुरात वाजवण्याचे एक वाद्य.

उदाहरणे : त्याने जलतरंगावर हा राग काय सुरेख वाजवला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाजा जो जल से भरी धातु या चीनी मिट्टी की कटोरियों पर आघात करके बजाया जाता है।

वह जलतरंग बजाना सीख रहा है।
जल तरंग बाजा, जल-तरंग, जलतरंग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.