पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जरिपटका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जरिपटका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मराठ्यांचे मुख्य निशाण.

उदाहरणे : सेनेपुढल्या अंबारीत जरिपटका फडफडत होता.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.