पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमीनजुमला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्याच्या मालकीतील सर्वजमीन, घरदार, कुरण इत्यादी सर्व गोष्टी.

उदाहरणे : ह्या गावात सर्वात जास्त जमीनजुमला दायबाचा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संपत्ति जो खेती-बारी,जंगल,मकान आदि के रूप में हो।

उसने अपनी भूसंपत्ति का आधा भाग एक अनाथालय को दान कर दिया।
भू-संपत्ति, भूसंपत्ति, भूसंपदा

Everything you own. All of your assets (whether real property or personal property) and liabilities.

estate
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.