पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमापुंजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमापुंजी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : साठवलेले किंवा गोळा केलेले धन.

उदाहरणे : त्याची सर्व जमापुंजी नष्ट झाली.
त्याने आपली सर्व जमापुंजी मुलीच्या लग्नात खर्च केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इकठ्ठा या जमा किया हुआ धन।

उसकी सारी जमापूँजी नष्ट हो गई।
जमाजत्था, जमाधन, जमापूँजी, थाती, बिसात

A fund of money put by as a reserve.

nest egg, savings
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.