अर्थ : मिळकत आणि खर्च.
उदाहरणे :
संस्थेचा जमाखर्च सांभाळण्याचे काम खजिनदार करतात.
समानार्थी : आयव्यय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आमदनी और खर्च।
आयव्यय का विवरण देखकर ही लाभ-हानि का निर्णय किया जाता है।अर्थ : पैशाच्या व्यवहारासंबंधी व्यवस्थितपणे केलेली नोंद.
उदाहरणे :
अधिकार्याने हिशेबाच्या वह्या तपासायला मागितल्या
समानार्थी : लेखा, हिशेब, हिशोब
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आय-व्यय आदि का विवरण।
दूकानदार हर दिन का हिसाब अपने खाते में लिखते हैं।The procedure of calculating. Determining something by mathematical or logical methods.
calculation, computation, computing