पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जन्मठिकाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे एखाद्याचा जन्म झाला ते स्थान.

उदाहरणे : ह्या अर्जात तुम्ही तुमचे जन्मस्थळदेखील लिहा.
अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे

समानार्थी : जन्मभूमी, जन्मस्थळ, जन्मस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी का जन्म हुआ हो।

इस प्रपत्र में आप अपनी जन्मस्थली भी भरिए।
राम का जन्मस्थान अयोध्या है।
अभिजन, आजान, उतन्न, जन्म भूमि, जन्म स्थान, जन्मभूमि, जन्मस्थली, जन्मस्थान, मातृ भूमि, मातृभूमि

The place where someone was born.

birthplace, place of birth
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.