पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अंगवळणी पडणे.

उदाहरणे : त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.

समानार्थी : लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम को बार-बार करते रहने पर उस काम का स्वभाव का अंग बन जाना।

उसे शराब पीने की लत पड़ गई।
आदत पड़ना, आदत लगना, आदत होना, चसका लगना, चस्का लगना, टेव पड़ना, ढब पड़ना, बान पड़ना, मजा पड़ना, लत पड़ना, लत लगना

To cause (someone or oneself) to become dependent (on something, especially a narcotic drug).

addict, hook
२. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : एखादा आजार इत्यादी होणे.

उदाहरणे : मला एक गंभीर आजार जडला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आक्रांत होना।

मुझे एक गंभीर संक्रामक रोग ने पकड़ा है।
जकड़ना, पकड़ना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.