सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
उदाहरणे : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
समानार्थी : गवाक्ष, झरोका, धारे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।
A window in a roof to admit daylight.
अर्थ : बंदुकीची गोळी मारण्यासाठी किल्ल्याच्या तटात ठेवलेली छिद्रे.
उदाहरणे : जंग्यांमधून शत्रुसैन्यावर एकच सरबत्ती होत होती.
स्थापित करा