पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छपाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छपाई   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : छापण्याची क्रिया.

उदाहरणे : त्यांचा मुद्रणाचा व्यवसाय आहे.

समानार्थी : मुद्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छापने का काम।

अभी आपकी पुस्तक की छपाई शुरु नहीं हुई है।
छपाई, मुद्रण

Reproduction by applying ink to paper as for publication.

printing, printing process
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छापण्याची मजुरी.

उदाहरणे : प्रकाशक ह्या पुस्तकाची छपाई जरा जास्तच मागत आहे.

समानार्थी : छापणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छापने की मजदूरी।

प्रकाशक इस पुस्तक की छपाई बहुत अधिक माँग रहा है।
छपाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर असलेली कलात्मक आकृत्यांची रचना.

उदाहरणे : ह्या साडीवरील छपाई मला खूप आवडली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सतह पर बना या पड़ा हुआ कोई चिह्न।

मुझे साड़ी की छींट पसंद नहीं आई।
छींट

A visible indication made on a surface.

Some previous reader had covered the pages with dozens of marks.
Paw prints were everywhere.
mark, print
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादा ग्रंथ किंवा एखादा मुद्रित लेख एखाद्या कार्यासाठी इत्यादी छापण्याची क्रिया.

उदाहरणे : मंत्र्यावरील आरोपाच्या पुराव्यांचे मुद्रण चालू आहे.

समानार्थी : मुद्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ग्रंथ या सामयिक पत्र-पत्रिका में मुद्रित लेख या प्रकरण को किसी कार्य के लिए छापने की क्रिया।

मंत्री के आरोपी होने के प्रमाणों का अधिमुद्रण जारी है।
अधिमुद्रण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.