पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छदाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छदाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एका पैशाचा एकचतुर्थांश भाग, त्या किमतीचे नाणे.

उदाहरणे : पुढच्या प्रवासासाठी त्याच्याकडे एक छदाम ही नव्हता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैसे का चौथाई भाग।

दो दमड़ी बराबर एक छदाम होता है।
छदाम, बोंड़ी, बौंड़ी, सौहन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.