अर्थ : चार कोनांची चार सरळ रेषांनी बनलेली बंदिस्त आकृती.
उदाहरणे :
प्रथम तिने रांगोळीने एक चौकोन काढला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any artifact having a shape similar to a plane geometric figure with four equal sides and four right angles.
A checkerboard has 64 squares.