पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौकस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.

उदाहरणे : त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे

समानार्थी : जिज्ञासू

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गोष्टींचा खरेखोटेपणा, औचित्य, बारकावे इत्यादी ओळखणारा.

उदाहरणे : तो सर्व कामाकडे चौकस दृष्टीने पाहत होता.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.