अर्थ : उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट.
उदाहरणे :
तो चैन म्हणून शिकार करतो.
अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरणे :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
समानार्थी : आराम, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.