अर्थ : चुणी किंवा निरी घालण्याचे काम करविणे.
उदाहरणे :
आजी आत्याकडून साडीच्या निर्या घालून घेते.
समानार्थी : निरी घालून घेणे, मिरी घालून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चुनने का काम करवाना।
दादी अपनी साड़ी बुआ से चुनवाती हैं।