सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लहान माणिक हिरा इत्यादी.
उदाहरणे : सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
माणिक आदि रत्नों का बहुत छोटा टुकड़ा या कण।
A transparent piece of ruby that has been cut and polished and is valued as a precious gem.
अर्थ : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.
उदाहरणे : चुणी गुरांना खायला देतात.
समानार्थी : चूर्ण
अनाज का चूर्ण।
Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.
अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.
उदाहरणे : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
समानार्थी : चूण, वळकटी, वळी, सुरकुती
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
अर्थ : चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्या चुण्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे : ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
समानार्थी : चूडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चूड़ीदार पाजामा को पहनने पर नीचे की ओर बनने वाली सिकुड़न या घेर।
अर्थ : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
उदाहरणे : आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
समानार्थी : घडी, निरी, मिरी
कपड़े को मोड़ या दबा कर डाली या बनाई जाने वाली तह।
Any of various types of fold formed by doubling fabric back upon itself and then pressing or stitching into shape.
स्थापित करा