अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीवर रेषा इत्यादीने खूण करणे.
उदाहरणे :
त्याने दुकानच्या प्रत्येक वस्तूवर चिन्ह बनविले.
समानार्थी : खूण करणे, चिन्ह बनविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि पर लकीर आदि से निशान बनाना।
उसने दूकान की हर वस्तु पर चिह्न बनाया।