अर्थ : तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे.
उदाहरणे :
तो पेन चावत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.
उदाहरणे :
गणूला विंचू चावला.
समानार्थी : डसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.
उदाहरणे :
काल त्याला साप चावला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे.
उदाहरणे :
खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
To grip, cut off, or tear with or as if with the teeth or jaws.
Gunny invariably tried to bite her.अर्थ : दातांनी बारीक करून खाणे.
उदाहरणे :
तो भाजके चणे चावून खात होता.
समानार्थी : चावून खाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :