पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

उदाहरणे : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

समानार्थी : आचरण, चलन, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

उदाहरणे : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

समानार्थी : क्रम, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction
३. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी.

उदाहरणे : ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में कोई चीज गाने या बजाने का विशेष और सुंदर ढंग जिसमें स्वरों का उतार-चढ़ाव अन्य प्रकारों या शैलियों से बिल्कुल अलग और निराला होता है।

इस गाने की लय बहुत अच्छी है।
धुन, लय

The property of producing accurately a note of a given pitch.

He cannot sing in tune.
The clarinet was out of tune.
tune
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.

उदाहरणे : पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.

समानार्थी : खेळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।

चाल चलने की आपकी बारी है।
चाल

(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.

move

अर्थ : चालण्याची ढब.

उदाहरणे : त्याच्या चालीत ऐट आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने का ढंग।

तुम यों टेढ़ी-मेढ़ी चाल से क्यों चल रहे हो?
चाल

Manner of walking.

He had a funny walk.
manner of walking, walk
६. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

समानार्थी : कायदा, क्रम, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

७. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.

उदाहरणे : मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती

समानार्थी : टूम, पद्धत, फॅशन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बनाव सिंगार, सजावट आदि का नया, अच्छा या लोकप्रिय ढंग।

महाविद्यालय के विद्यार्थी बहुत फ़ैशन करते हैं।
फ़ैशन, फैशन

The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.

fashion
८. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.

उदाहरणे : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती

समानार्थी : परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A specific practice of long standing.

custom, tradition
९. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण
    नाम / निर्जीव / घटना / मारक घटना

अर्थ : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.

उदाहरणे : सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले

समानार्थी : आक्रमण, घाला, चढाई, हल्ला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।

हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।
अटैक, अधिक्रम, अधिक्रमण, अभिक्रम, अभिक्रमण, अभिग्रह, अभिधावन, अभिपतन, अभिया, अभिवर्तन, अभिसार, अभीत्वर, अभ्याचार, अवलेप, अवस्कंदन, अवस्कन्दन, आक्रमण, आरोह, आस्कंद, आस्कन्द, चढ़ाई, धावा, प्रतिधावन, यलग़ार, यलगार, यल्ग़ार, यल्गार, हमला

(military) an offensive against an enemy (using weapons).

The attack began at dawn.
attack, onrush, onset, onslaught
१०. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चालण्याची क्रिया.

उदाहरणे : पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.

समानार्थी : गती, धाव, हालचाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलने की क्रिया।

उसने आगे व्यवधान देखकर गाड़ी की गति को रोकने का प्रयत्न किया।
अमनि, अर्वण, गति, चाल, रफ़्तार, रफ्तार

The act of changing location from one place to another.

Police controlled the motion of the crowd.
The movement of people from the farms to the cities.
His move put him directly in my path.
motion, move, movement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.