पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चांदणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चांदणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : चंद्राचा प्रकाश.

उदाहरणे : पौर्णिमेच्या रात्री सगळा परिसर चांदण्याने उजळून निघाला होता

समानार्थी : कौमुदी, चंद्रिका, ज्योत्स्ना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The light of the Moon.

Moonlight is the smuggler's enemy.
The Moon was bright enough to read by.
moon, moonlight, moonshine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.