सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
उदाहरणे : नंदू बोलताना अडखळतो.
समानार्थी : अडखळणे, अडखळत बोलणे, चाचरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
अर्थ : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.
उदाहरणे : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
समानार्थी : अडखळणे, अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चावळणे
मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।
Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.
स्थापित करा