पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चवळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चवळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : चवळवेलीची शेंग.

उदाहरणे : चवळी, घेवडा इत्यादी भाज्यांत प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : भरपूर लोहाचे प्रमाण असणारी एक प्रकारची पालेभाजी.

उदाहरणे : आज चवळीची भाजी केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक कडधान्यचे झाड.

उदाहरणे : चवळीची वेल चांगली फोफावली होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसकी फलियों के बीजों की गिनती अनाज में होती है।

किसान खेत में लोबिए की सिंचाई कर रहा है।
चँवला, चंवला, चवल, झुणगा, नृपोचित, बरबटी, रौंगी, लोबिया, वर्व्वट

Sprawling Old World annual cultivated especially in southern United States for food and forage and green manure.

black-eyed pea, cowpea, cowpea plant, vigna sinensis, vigna unguiculata
४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका वेलीला येण्याऱ्या शेंगांमधून मिळालेले द्विदल कडधान्य.

उदाहरणे : चवळीची भाजी सर्व लोकांना आवडते.

समानार्थी : चंवळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के पौधे की फली से प्राप्त द्विदली अन्न।

लोबिए की दाल, सब्जी आदि बनाई जाती है।
चँवला, चंवला, चवल, झुणगा, नृपोचित, बरबटी, रौंगी, लोबिया, वर्व्वट

Fruit or seed of the cowpea plant.

black-eyed pea, cowpea
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.